टाकवे बुद्रुक:
कचरेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बबनराव चिमाजी असवले (वय ८५)यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले,दोन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. सत्यवान असवले व गुलाब असवले त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!