कामशेत:
चिखलसे येथील जुन्या पिढीतील हिरामण कृष्णाजी काजळे (वय ७२) यांचे निधन झाले. पश्चात पत्नी , तीन मुले, दोन मुली,सुना,जवाई,नातवंडे असा असा परिवार आहे. पै.संभाजी काजळे यांचे वडील तर मावळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष गणेश काजळे व सरपंच सुनिल काजळे त्यांचे ते पुतणे होत.

error: Content is protected !!