वडगांव मावळ:
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाची आंदर मावळ विभागीय आढावा बैठक शिल्पकार मित्र मंडळ निगडे यांच्या पुढाकारातून पार पडली. स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष बबनराव ओव्हाळ, पु,जि, प्रवक्ते अन्न पुरवठा दक्षता समिती सदस्य कोंडीबा रोकडे ,उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे,माजी अध्यक्ष बाळासाहेब कदम, युवा अध्यक्ष, रवी पवार, वि, अध्यक्ष प्रकाश गरुड ,उपाध्यक्ष मधू गायकवाड, वि, युवा,अध्यक्ष, शिवाजी ओव्हाळ, नाणे मा,वि,अध्यक्ष भाऊ साबळे ,उपाध्यक्ष अनिल सरोदे ,उपाध्यक्ष संदीप डोळस ,नितीन ओव्हाळ ,रोहिदास ओव्हाळ, प्रवीण सरोदे, उपस्थित होते ,
उपासक सचिन डोळस यांच्या सोबत सार्वजनिक बुद्ध वंदना घेऊन बैठकीला सुरवात करण्यात आली.सभेचे प्रास्ताविक प्रवीण साळवे यांनी केले. शिवाजी ओव्हाळ,वरिष्ठ उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे बाळासाहेब कदम यांनी मनोगत व्यक्त केली.सुमित सोनवणे यांनी सुत्रसंचालन केले.राजू पवार यांनी आभार मानले.

error: Content is protected !!