
वडगाव मावळ:
वडगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी अनंता बाळासाहेब कुडे यांची निवड करण्यात आली. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र पत्र देण्यात आले.भाजपाचे
तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी माजी उपसभापती शांताराम कदम,नगरसेवक प्रविण चव्हाण,अँड. तुकाराम काटे,बंडोपंत भेगडे उपस्थित होते.





