तळेगाव दाभाडे:
कै सतीश काका दत्तात्रय खळदे व कै मुकुंद अण्णा पंढरीनाथ खळदे यांच्या स्मरणार्थ पिंपरी सेरोलॉजिकल इन्स्टिट्यूट ब्लड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिनानिमित्त रक्तदान शिबिर पार पडले. आमदार सुनिल शेळके यांनी रक्तदान हे श्रेष्ठदान आहे असे सांगितले .
काकासाहेब खळदे नगर मंत्रा सिटी खळदे मळा येथे पार पडला.६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
स्वागत यादवेंद्र खळदे यांनी केले .या कार्यक्रमासाठी सुरेश खळदे, नितीन खळदे ,महेश खळदे ,संदीप खळदे, विशाल खळदे, कुणाल खळदे, संकेत खळदे, अमर खळदे ,ओंकार खळदे ,विराज खळदे ,गौरव खळदे, भावेश खळदे, सुनील खळदे ,निकेत खळदे, श्रेयस शेडगे, सागर दिघे, नितीन फाकटकर ,बिजेंद्र किल्लावाला,सिद्धार्थ किल्लेवाला,किरण गायकवाड अशोक काळोखे ,राजेंद्र लालगुडे ,हेमलता खळदे ,विशाल वाळुंज ,सुनील वाळुंज ,राजेंद्र पोळ, निलेश शिर्के ,शिवाजीराव आगळे ,संजय कसावी, अभिजीत चौधरी ,सुमित चौधरी ,रुपेश कदम ,ईश्वर जगदाळे, शंतनू गायकवाड ,योगेश गरुड ,प्रकाश सुटाने, विजय पाटील उपस्थित होते .या प्रसंगी चंद्रभान खळदे यांनी मनोगत व्यक्त केले.

error: Content is protected !!