तळेगाव स्टेशन:
मावळ विचार मंच संचालित वराळे येथे वीर सावरकर गुरुकुल अनाथ व आजोबांचे सेवा केंद्राचा शुभारंभ रविवार दि.५/०९/२०२१ रोजी दुपारी ३. वाजता होणार आहे.
ह.भ.प.शंकर महाराज मराठे, आमदार सुनिल शंकरराव शेळके यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून बाबुराव कान्हे (राज्य अध्यक्ष प्रहारअपंग क्रांती संस्था ) भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर, जिल्हा परिषद नितिन अण्णासाहेब मराठे ,विलास काळोखे, ब्रिजेंद्रभाई किल्लावाला,अतुलजी आर्य,रावसाहेब कांबळे ,राजेश दिवटे,अॅड.देविदास वसंत मराठे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सविता तानाजी मराठे,तानाजी शंकर मराठे,दादा शिरोडकर केंद्राचे विश्वस्त म्हणून काम पाहणार आहेत.

error: Content is protected !!