कामशेत:
समर्थ बूथ अभियानाची बैठक कामशेत येथे पार पडली, बूथ समिती रचना पुनर्गठन करण्यासाठी बूथ अध्यक्ष निवडण्यात आले. भाजपा बूथ अध्यक्ष यांची नियुक्ती जाहीर करण्यात आले. कामशेत युवा मोर्चा शहराध्यक्षपदी प्रवीण चिल्लारी शिंदे यांची व ओबीसी आघाडी पदी संजय लोणकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आली. यावेळी
पुणे जिल्हा ओबीसी मोर्चा अध्यक्ष संतोष कुंभार,लोकसभा मावळ प्रभारी प्रशांत ढोरे, मावळ तालुका युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते माऊली शिंदे ,माजी सभापती राजाराम शिंदे,
सुकन बाफना, शंकर शिंदे, सुरेश परमार,रघुनाथ चोरगे. मावळ तालुका विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष अभिमन्यू भाऊ शिंदे, सदस्य गणपत शिंदे, कामशेत शहर चे अध्यक्ष मोहन वाघमारे,कार्याध्यक्ष चंद्रकांत दौडे, सखाराम कुंभार, गिरीश रावळ,ज्येष्ठ नेते महादू गायखे ,अतुल कार्ले,सदस्य नितीन गायखे,लहु गायखे माजी सभापती सुवर्णा कुंभार, मावळ तालुका महिला आघाडीच्या प्रसिद्धीप्रमुख ज्योती काटकर,मा. ता. म. आ. उपाध्यक्ष सारिका शिंदे, मा. सरपंच मावळ तालुका महीला आघाडीच्या सचिव जनाबाई पवार, अंकुश काटकर, प्रवीण शिंदे, व सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.

error: Content is protected !!