टाकवे बुद्रुक:
कुसूर(चिरेखान ) येथील यशवंत भिकाजी डेनकर (वय ४३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,भाऊ,दोन मुले असा परिवार आहे.सौरभ यशवंत डेनकर,हर्षद यशवंत डेनकर त्यांचे पुत्र होत.

error: Content is protected !!