लखनऊ: 
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह याचं आज निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. ते लखनऊच्या SGPGI रुग्णालयात ते दाखल होते.  गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटर सपोर्टवर होते. आज सकाळपासून कल्याण सिंह यांचा रक्तदाब कमी होत होता. मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं शनिवारी उपचारादरम्यान निधन झालं.

error: Content is protected !!