तळेगाव स्टेशन: स्वातंत्र्यदिनी विमा सल्लागार मनिषा विट्ठल यादव यांना भारतीय आर्युविमा महामंडळाच्या तळेगाव दाभाडे शाखे तर्फे जय हिंद पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .पोलीस उपनिरीक्षक मिलिंद झोडगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्यावेळी चीम मॅनेजर धारणकर सर,शाखाधिकारी नितीन चेडगे , पूजा हाडके उपस्थित होते.

error: Content is protected !!