पवनानगर – ब्राम्हणोली येथील आदर्श माता जानकाबाई नामदेव काळे (वय.१०२) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले
त्यांच्या पश्चात दोन मुले व पाच मुली, सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन ब्राम्हणोली गावचे प्रगतशील शेतकरी भरत काळे व प्रिमीअर कंपनीचे मॅनेजर दिलीप काळे यांची त्या आई होत तसेच
पी. एम. पी. एल सांप्रदायिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण काळे यांच्या त्या चुलती होत.

error: Content is protected !!