वडगाव मावळ:
घोणशेत ता.मावळ येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. सरपंच अंकुश खरमारे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
तत्पूर्वी घोणशेत गावाचे कोतवाल शिवाजी चोरघे यांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत उपसरपंच मनिषा राक्षे, सदस्य लक्ष्मीबाई पालवे, मच्छिन्द्र कचरे, योगेश चोरघे, कविता चोरघे,माजी उपसरपंच गजानन खरमारे, सपना चोरघे ग्रामसेवक जी. एस .ऐवळे, कर्मचारी हरिभाऊ चोरघे, बाळू चोरघे, संगणक ऑपरेट अमोल वाडेकर, रुपेश चोरघे , माजी उपसरपंच अरुण पवार, गजानन चोरघे,रुपेश बाबाजी चोरघे, शशिकांत लंके, कैलास पालवे, दिनेश गरुड, सुनिल गरुड, रामदास राक्षे, दादाभाऊ चोरघे , ज्ञानेश्वर चोरघे, गोरख चोरघे, अंगणवाडी सेविका मंगल सोनवणे, शिक्षक वाघ सर उपस्थित होते.

error: Content is protected !!