टाकवे बुद्रुक: Css Team India,TMF ग्रुपच्या वतीने नाणे मावळ येथील वाऊंड, कचरेवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आल्या. मावळ पंचायत समितीचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कैलास गायकवाड,सरपंच अंकुश खरमारे , उपसरपंच मनिषा राक्षे, सदस्य मच्छिन्द्र कचरे ,मारुती राक्षे, शशिकांत लंके , रुपेश चोरघे,पोलीस पाटील, सुजाता यादव उपस्थितीत होते. यावेळी संस्थेचे प्रमुख सजित सर व टी.एम.एफ ग्रुप च्या सर्व सदस्यांचे ग्रामस्थांच्या वतीने आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!