टाकवे बुद्रुक:
ग्रुप ग्रामपंचायत घोणशेत तर्फे 15% निधीतून भांडी वाटप करण्यात आली. या वेळी सरपंच अंकुश खरमारे , उपसरपंच मनिषा राक्षे, सदस्य मच्छिन्द्र कचरे, लक्ष्मीबाई पालवे, रुपाली गरुड, योगेश चोरघे गजानन खरमारे, कविता चोरघे, सपना चोरघे, ग्रामसेवक जी . एस. ऐवळे,उदयोजक रोहिदास गरुड , रुपेश चोरघे, राजू सोनवणे, सुनिल सोनवणे , ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ चोरघे, बाळू चोरघे उपस्थित होते.

error: Content is protected !!