टाकवे बुद्रुक:
कशाळ येथील जेष्ठ कारभारी व संप्रदायातील ह.भ. प मारुती धोंडू जाधव (वय वर्षे ८५) यांचे निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली , पुतणे, सूना, जवाई , नातवंडे असा परिवार आहे. सुभाष मारुती जाधव व विठ्ठल मारुती जाधव त्यांचे पुत्र. तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष नवनाथ गणपतराव जाधव त्यांचे पुतणे होत.

error: Content is protected !!