लोणावळा:
समर्थ बुथ अभियानांतर्गत वेहेरगाव येथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन येथील बुथ रचना व कमिट्या करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.
वेहेरगाव भाजपा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पदी अतुल दत्तात्रय पडवळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली व त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी मावळ भाजपाचे अध्यक्ष रविंद्र भेगडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, भाजपा मावळ सरचिटणीस मच्छिंद्र केदारी, मावळ महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे, मावळ युवा मोर्चा अध्यक्ष संदीप भाऊ काकडे, मावळ विध्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यु शिंदे, मावळ भाजपा सोशल मीडिया प्रमुख सागर शिंदे, काजल पडवळ उपसरपंच, प्रिया बोत्रे, संगीता बोत्रे,उज्वला बोत्रे, पुष्पा ताई , एकनाथ गायकवाड, निवृत्ती बोत्रे, सतीश पडवळ, साईनाथ शिंदे , संजय येवले, मोरेश्वर पडवळ, अतुल पडवळ, दीपक राऊत, समीर पडवळ, सलमान शेख,विशाल रसाळ, हेमंत रसाळ, नामदेव बोत्रे, पांडुरंग बोत्रे, गणेश पडवळ, भाऊ बोत्रे, विजय बोत्रे, संतोष बोत्रे, बंडा पडवळ, सतीश पडवळ,रमेश पडवळ, नवनाथ पडवळ, योगेश पडवळ अन्य प्रमुख युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!