कामशेत:
येथील महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये फक्त एक रुपयात आपणास हेडफोन्स,चार्जर,मोबाईल कव्हर मिळेल.
४० हजार रुपये किमतीचा संगणक आपल्या अवघ्या ९९९९रूपयात मिळणार आहेत.तर डेल,लिनोव्हो,एचपी या ब्रॅण्डेड कंपनीच्या लॅपटॉप वर साठ टक्के सवलत मिळणार असून जास्तीत ग्राहकांनी या ऑफर योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा परेश मुथा यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटात सगळेच होरपळून जात आहोत,ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल लॅपटॉप ही काळाची गरज बनली आहे .मुलांची रोजची कटकटीने आपण त्रस्त आहात का? मुलांवर चिडचीड करता यातून सुटका करायची असेल या ऑफर कालावधीत महावीर इलेक्ट्रॉनिक्स च्या दालनाला भेट द्या. आणि अगदी माफक व स्वस्त दरात मोबाईल,संगणक किंवा लॅपटॉप घेऊन जा.
सणासुदीचे दिवस जवळ आले,यंदाची नागपंचमी,त्या पाठोपाठ आलेला गणरायाचा उत्सव आनंदाने साजरा करा. नवा कोरा करकरीत टिव्ही,फ्रीज आणि वाॅसिंग मशीन घेऊन. तेही भरघोस सवलती च्या भावाने. आपली गरज ओळखून आम्ही आपल्यासाठी वाजवी व माफक किमतीत घेऊन आलो आहे,ब्रॅण्डेड कंपनीचे टिव्ही,फ्रीज,वाॅशिंग मशीन,होम थिएटर आणि अजून बरेच आहे.
पहिल्या शंभर ग्राहकांसाठी ३८ हजार रुपये किमतीचा डबलडोअर kelvinetor फ्रीज फक्त १८९९९ रुपयाला मिळणार असून बारा वर्षाची वाॅरंटी दिली जाणार आहे.
ही● ऑफर ७ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२१ या सात दिवसांकरिता ऑफर असेल.आपणास सोबत येताना आयडी प्रफू साठी आधारकार्ड, पॅनकार्ड,मतदान कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स आणावे लागले.

error: Content is protected !!