पवनानगर: वारु येथील जेष्ठ नेते,सांप्रदायिक क्षेत्राशी निगडीत असलेले ह.भ.प.रामभाऊ (नाना) केरू निंबळे यांचे वृध्दपकाळाने दुःखद निधन झाले. नाना निंबळे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपाचे जुन्या काळातील निष्ठावंत कार्यकर्ते होते.अनेक वर्ष पवनमावळात भाजपाच्या वाढीसाठी प्रयत्न केले असून त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले.कोथुर्णे विकास सोसायटीचे माजी चेअरमन तुकाराम निंबळे व अजिवली येथील अखिल भारतीय वारकरी संघाचे प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर विद्यानिकेतनटचे शिक्षकेतर प्रतिनिधी दिनकर निंबळे याचे ते वडील होत.

error: Content is protected !!