महावीर इलेक्ट्रॉनिक्स
मावळ तालुक्यातील सर्वात मोठया महावीर इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रीच्या शोरूमचे दालनाचे शुक्रवारी दि.१६ जुलैला उद्घाटन होणार आहे.
सर्वसामान्य ग्राहकांसाठी हे दालन खुले होणार आहे.त्यामुळे गरीब,अल्प उत्पन्न धारक, नोकरदारांना सवलतीच्या दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेता येणार आहेत.
त्याही पन्नास टक्के सवलतीच्या दरात.
सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नानाला येथे जपले जाईल,असा विश्वास महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा व यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ परेश मुथा यांनी दिला.
घरात टिव्ही, फ्रीज असावी ही सर्वसामान्य माणसांची अपेक्षा पूर्ण होण्यासाठी हे भव्य दालन आपल दालन वाटेल अशी सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे परेश मुथा म्हणाले.
तुमची भेट आणि वेळ वाया जाणार नाही,याची आम्ही शाश्वती देतो असे महावीर इलेक्ट्रॉनिक्सच्या व्यवस्थापन आवर्जून सांगतात.या भेटी दरम्यान,आपल्याला मिळणार आहे कूपन,आकर्षक भेट वस्तू तीही ऐन पावसाळ्यात उपयोगी ठरेल अशीच. या कूपन्स वर मिळू शकेल टिव्ही,फ्रीज,मोबाईल तोही अगदी मोफत.
महाराष्ट्रातील पंचवीस हजारांहून अधिक ग्राहकांना दर्जेदार व उत्तमोत्तम उत्तम टिव्ही,फ्रीज करून समाधानी आणि संतुष्ट केलेल्या युविया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सोबत अनेक नामांकित कंपनीच्या बॅण्डेड वस्तूंचे भांडार आपल्या हक्काच्या जवळच्या कामशेत येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाजवळच्या महावीर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये उपलब्ध आहे.
यूविया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यकारी संचालक परेश कांतीलाल मुथा आपल्या साठी घेऊन आले आहेत,आपल्या स्वप्नातील टिव्ही,फ्रीज,होम थिएटर,मोबाईल आणि अजून बरेच काही. एकदा या आणि लाॅकडाऊन मधील ताणतणाव घालवून आपला मुड बनवा,घरच्या घरी पहा आपल्या आवडत्या मुव्ही.आणि ऐका सुमुधुर संगीत जे आपणाला उत्साही तर बनवतील शिवाय आपली स्वप्न साकारण्यासाठी बळ देतील.
फक्त आठ हजार रुपयात आपल्याला टिव्ही मिळणार आहे,सोबत आकर्षक भेटवस्तूही. यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही सात वर्षापासून तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधनानंतर ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत,आता पर्यत हजारो ग्राहकांनी विश्वासाने युवियाला आपले केले आहे. आम्ही आपणाला देत आहोत तीन वर्षाची वाॅरंटी,आमच्या वस्तूत बिघाड झाल्यास घेऊन जा नवी कोरी करकरीत वस्तू तीही मोफत,असे थेट आवाहन यूवियाचे कार्यकारी संचालक परेश मुथा यांनी केले आहे.
कमी कमी पैशात आमच्या ग्राहकांना दर्जेदार वस्तू देण्याचा आमचा संकल्प आहे,आम्ही नुसता विश्वासच नाही तर खात्री देत आहोत,तुम्ही एक टिव्ही,फ्रीज आपल्या कडून खरेदी केला, तर तुमच्या प्रियजनांच्या आनंदच्या प्रसंगी तुम्हाला महावीर इलेक्ट्रॉनिक्सची आठवण येईल.
आणि पुढच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीला महावीर इलेक्ट्रॉनिक्स हाच पर्याय आपण निवडाल, अशी खात्री यूवियाचे कार्यकारी संचालक परेश मुथा व्यक्त करीत आहेत. यूविया सह सोनी,सॅमसंग,एलजी, व्हिडिओकाॅन,ओपो,विवो,अॅपल या सारख्या बॅण्डेड कंपनीच्या वस्तूही येथे विक्रीला असतील. लवकरच आमच्या मावळ तालुक्यातील सर्वात मोठया शोरूमचे दालन आपल्या साठी खुले होणार असून,खरेदीवर पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे,शिवाय भेटवस्तूही,या सुवर्णसंधीचा लाभ घेत आजच आमच्या शोरूमला भेट द्या असे आवाहन महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा व यूविया इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ परेश मुथा व माजी सरपंच अँड. रोहिणी मुथा यांनी केले आहे.
महावीर इलेक्ट्रॉनिक्स पेक्षा आख्ख्या भारत भर स्वस्त दरात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळू शकणार नाही असे दावा महावीर इलेक्ट्रॉनिक्सचे परेश मुथा यांनी केले आहे. आपणाला या दालनात वस्तू स्वस्त मिळतील,त्यात काही वावगच नाही. या पुढे जाऊन तुमच्या खिशाला कोणतीच झळ न बसता अगदी मोफत ही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मिळेल त्यासाठी आमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हशी बोलावे लागेल आणि आमची योजना समजून घ्यावी लागेल..

error: Content is protected !!