
तळेगाव दाभाडे: येथील धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेस खासदार श्रीरंग बारणे यांनी सदिच्छा भेट दिली.
मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी सदिच्छा भेट देऊन पतसंस्थेच्या कामाची विचारपूस केली. संस्थेच्या कामाचे कौतुक केले. संस्थेच्या कामकाजाची माहिती विजय शेटे यांनी दिली.यावेळी संस्थापक खंडुजी टकले ,दत्ता भेगडे ,राजू खांडभोर, विनोद टकले, अमोल पाटील, अभिजीत काळे ,मयूर पिंगळे, सुनीता शेंडे उपस्थित होते. अमर खळदे यांनी आभार मानले.
