वडगाव मावळ:
अंगणवाडी व जिल्हा परिषदेच्या शाळेतील चिमुकल्यांना बागडता यावे यासाठी शाळेच्या आवारात उभारलेल्या स्व.केशवराव वाडेकर चिल्ड्रन पार्क चे उदघाटन माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व भाजपाचे प्रेधश उपाध्यक्ष सुनील कर्जतकर यांच्या शुभ हस्ते झाले.
स्व.उषाताई अरविंद पिंगळे यांच्या स्मरणार्थ वडगांव शहर भाजपाचे कार्याध्यक्ष आणि वडगांव नगरपंचायतचे नगरसेवक प्रसाद पिंगळे यांच्या वतीने आणि वडगांव शहर भाजपा यांच्या संकल्पनेतुन हे चिल्ड्रन पार्क उभे राहिले आहे. मावळ भाजपाचे प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
यावेळी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , महिला मोर्चा अध्यक्ष सायलीताई बोत्रे, वडगांव शहर भाजपा अध्यक्ष किरण भिलारे, मावळ पंचायत समितीचे प्रभारी सभापती दत्तात्रय शेवाळे , मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर , एकनाथ टिळे ,सौ.सुवर्णाताई कुंभार, मा.उपसभापती शांताराम कदम , मा.जिल्हा परिषद सदस्य प्रशांत ढोरे, तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण , नितिन घोटकुले, जितेंद्र बोत्रे, पंचायत समिती सदस्य सौ.ज्योतीताई शिंदे , श्रीमती पुष्पाताई वाडेकर ,महाराष्ट्र प्रदेश भाजपा महिला उपाध्यक्ष ज्योतीताई जाधव , गणेश धानिवले ,संस्कार चव्हाण
जेष्ठ नेते आणि श्री.पोटोबा महाराज देवस्थान संस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर , बाळासाहेब कुडे ,
ऍड.तुकाराम काटे , अरविंद पिंगळे , पंढरीनाथ भिलारे , नारायणराव ढोरे , बाबूलाल गराडे, सुरेश भंडारी , यदुनाथ चोरघे , मधुकर वाघवले ,अंबादास बवरे, वसंतराव भिलारे , विठ्ठलराव घारे ,मा.सरपंच पोपटराव वहिले , प्रदीप बवरे , संजय वाडेकर, नामदेव भसे ,
नगरसेवक प्रविण चव्हाण , ऍड.विजयराव जाधव , गटनेते नगरसेवक दिनेश ढोरे , किरण म्हाळसकर , दिलीप म्हाळसकर , मा.उपनगराध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्या सौ.अर्चनाताई म्हाळसकर , सौ.सुनीताताई भिलारे , सौ.दिपालीताई मोरे, मावळ तालुका महिला मोर्चा सरचिटणीस सौ.वैशालीताई ढोरे ,मुख्याध्यापिका सौ.सुलोचना भारमळ मा.सरपंच नितीन कुडे , मा.उपसरपंच संभाजीराव म्हाळसकर , सुधाकर ढोरे , मा.ग्रा पं सदस्य बाळासाहेब भालेकर , मावळ तालुका युवा मोर्चा सरचिटणीस रविंद्र काकडे , युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , विद्यार्थी मोर्चा अध्यक्ष विकी म्हाळसकर , शंकर भोंडवे ,मनोज बाफना, कल्पेश भोंडवे ,शेखर वहिले, योगेश म्हाळसकर , अतुल म्हाळसकर, विकास लिंबोरे , विनायक भेगडे , प्रा. विकास पिंगळे , दिलीप चव्हाण , प्रशांत चव्हाण , राजेंद्र उर्फ विकी म्हाळसकर , अजय भवार , आणि पिंगळे परिवाराचे सर्व सदस्य , शिक्षक ,भारतीय जनता पार्टी वडगांव शहराचे जेष्ठ मार्गदर्शक , पदाधिकारी ,लोकप्रतिनिधी ,युवा मोर्चा , महिला मोर्चा , व्यापारी मोर्चा , विद्यार्थी मोर्चा , क्रीडा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते
स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले , प्रास्ताविक नगरसेवक प्रसाद पिंगळे यांनी केले..सूत्रसंचालन मावळ भाजपा प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे आणि वडगांव शहर भाजपा सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांनी केले.आभार महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे यांनी मानले.

error: Content is protected !!