
दिवड :
साळुंब्रेतील दिलीप पोपटराव राक्षे यांच्या वतीने पवन मावळातील दिवड येथील ज्येष्ठ नागरिकांना मोफत
छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी अमोल महाराज सावळे, सरपंच विशाल सावळे, मंगेश साबळे, निलेश साबळे ,मनोज तुपे, विकास सावळे, नवनाथ सावळे, गणेश घारे ,धनाजी सावळे ,शरद सावळे आदि उपस्थित होते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जाण्याचे वृत्त घेतलेल्या दिलीपभाऊ राक्षे यांच्या छत्री वाटप या उपक्रमाचे कौतुक होत आहे.माझ्या मायमाऊलीच्या चेहर्यावरील आनंद हेच माझे बळ असून भविष्यात अधिक अधिक उपक्रम राबवून सेवेचे हे व्रत असेच सुरू ठेवणार असल्याचे दिलीप पोपटराव राक्षे यांनी सांगितले.
