
पाचाणे :
साळुंब्रेतील दिलीप पोपटराव राक्षे यांच्या वतीने पवन मावळातील पाचाणे येथील ज्येष्ठ नागरिकांना मोफत
छत्रीचे वाटप करण्यात आले.
यावेळी उपसरपंच महेंद्र येवले, ग्रामपंचायत सदस्य सुभाष येवले, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश मराठे , युवा नेते स्वप्नील सावंत ,चंद्रकांत येवले, सुनील येवले ,मंगेश कदम, माऊली भाऊ पशाले ,संतोष नळवाडे, शरद घोटकुले उपस्थित होते.
दिलीप पोपटराव राक्षे यांच्या वतीने वाटप केलेल्या छत्री बद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करून दिलीपभाऊ राक्षे यांचे आभार मानले.
