पवनानगर :
पवन मावळातील सर्वात मोठ्या पवनानगरच्या बाजारपेठेतील तुंबलेले पाणी,रस्त्याच्या बाजूला जेसीबीने गटार खोचून काढण्यात आले.
दोन सुरू असलेल्या संततधार पावसाने ओढे नाले आणि पवनामाई तुडूंब वाहत आहे. पवनानगर च्या बाजारपेठेत
तुडुंब पाणी साचले होते.ग्रामपंचायत काले यांच्या वतीने जेसीबी लावून पाण्याचा मार्ग काढून दिला
यावेळी सरपंच खंडू कालेकर ,सदस्य रमेश कालेकर, सदस्य अमित कुंभार, ग्रामस्थ पांडुरंग शेडगे, दत्ता कालेकर, दाभाडे, पप्पू शेडगे स्वप्निल भातांगळे उपस्थितीत होते.

error: Content is protected !!