
टाकवे बुद्रुक:
कशाळ येथील आकाश जगन जाधव यांची कशाळगांव राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस अध्यक्षपदी निवड करण्यात आली,मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष नवनाथ चोपडे यांनी निवड केली.
मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष श्री बबन भेगड़े, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य श्री विठ्लराव शिंदे,संजय गांधी निराधार योजना मावळ तालुका अध्यक्ष श्री नारायण ठाकर, मावळ तालुका विद्यार्थी अध्यक्ष श्री नवनाथ चोपडे,आंदर मावळ अध्यक्ष वैभव पिंगळे, उपाध्यक्ष सोशल मिडीया राष्ट्रवादी कॉंग्रेस मावळ श्री मंगेश जाधव ,यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली .


