
वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील कल्हाट येथील वारकरी संप्रदायातील गऊबाई सोनू धनवे यांचे( वय ९८) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले,पाच मुली,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे. मावळ तालुका दिंडी समाजाचे माजी अध्यक्ष ह.भ.प.श्री, रोहिदास सोनू धनवे,श्री, रामदास सोनू धनवे?हभप श्री, नंदकुमार सोनू धनवे श्री, अरुण सोनू धनवे त्यांचे पुत्र होत.