
वडगाव मावळ: शिरदे गावातील शिरदुबाई समाजमंदिराचे काम मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या पुढाकारातून मार्गी लागले .यासाठी पंधरा लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. सरपंच सुशिला दिलीप बगाड, किरण ठाकर, पोलिस पाटील हिराताई बगाड, लाला लांघी,ज्ञानेश्वर कोकाटे सचिन ठाकर, सुरेश कदम शिवाजी शिर्के, विजय मांडुळे राहुल मांडुळे सुनिल कदम, महादु बगाड ,हनुमंत वाजे , रविंद्र बगाड ,गोरक्ष बगाड रमेश कोकाटे, अंकुश बगाड आदि ग्रामस्थ उपस्थित होते.दिलीप बगाड यांनी सुत्रसंचालन केले.

