
टाकवे बुद्रुक:
गभालेवाडी येथील वारकरी संप्रदायातील बबनराव पाकळू गभाले (वय ७१)यांचे अकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले ,एक बहीण,सूना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.गबळू गभाले, वडेश्वरचे माजी सरपंच गुलाब गभाले,सुभाष गभाले त्यांचे पुत्र होत.