वडगाव मावळ: कान्हे मावळ प्राथमिक आरोग्य केंद्र कोविड सेंटर, समुद्रा इन्स्टिट्यूट कोविड सेंटर, तोलानी कोविड सेंटर या ठिकाणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेश साळवे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना रुग्णांसाठी सॅनिटायझर मास्क फळे वाटप करण्यात आले. मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे तसेच मावळचे आमदार सुनिल शेळके तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे , युवक जिल्हाध्यक्ष नितीन साळवे आणि मावळ तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे मा.सरपंच मा.ता.सचिव पत्रकार कुणाल ओव्हाळ तसेच युवा नेते त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे महासचिव रवी भवार् नाणे मावळ अध्यक्ष संदीप ओव्हाळ तसेच , कामशेत शहर अध्यक्ष निलेश भाऊ गायकवाड मार्गदर्शक जमादार शंकरदादा गायकवाड , एस आर पी युवानेते मावळ भाऊ साबळे, भारतीय बौद्ध महासभा राहुल भाऊ जाधव आ. मा.युवा अध्यक्ष शिवाजी ओव्हाळ अनिल सरोदे अमित सरोदे युवा कार्याध्यक्ष सुमित सोनवणे त्याचप्रमाणे आदी मान्यवर उपस्थित होते या वेळी मावळ तालुका अध्यक्ष बबनराव ओव्हाळ यांनी डॉक्टर ,नर्स, कोविड सेंटर च्या सर्व कर्मचारी व सर्वांचे आभार मानले.

error: Content is protected !!