तळेगाव दाभाडे :
येथील विश्वकर्मा प्रतिष्ठानचे माजी शहराध्यक्ष जालिंदर
भानुदास भागीवंत(वय ६५) यांचे अल्पशा आजाराने
निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून,
जावई व नातवंडे असा परिवार आहे. ऑल इंडिया
जर्नालिस्ट असोसिएशन पुणे जिल्हा उपाध्यक्ष
विकास भागीवंत व पत्रकार महेश भागीवंत यांचे ते चुलते होते.

error: Content is protected !!