
देहूरोड:
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कृती, स्मृती व विचारांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाचे प्रथम पंतप्रधान म्हणून भारताच्या विकासासाठी दीर्घकालीन उपयुक्त ठरतील अशा अनेक योजना राबवल्या. पायाभूत सुविधा, शिक्षण आणि विज्ञानावर भर देत देशाच्या विकासात्मक उभारणीचा पाया रचला.
देहरोड ब्लॉक कांग्रेस कमेटी चे अध्यक्ष व देहरोड केंटोनमेंट बोर्ड चे नगरसेवक माननीय श्री ; हाजिमलंग काशीनाथ मारीमुत्तु आणि अभिजीत दादा केतकर यांचे वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी उपस्तित शहर अध्यक्ष हाजिमलंग काशीनाथ मारीमुत्तु व पुणे ज़िला महिला उपाध्यक्ष रानी पाड़ियन कार्यकर्ते गीता राजलिंगम रामनारायण, वसन्ति वेट्रीवेल, त्वमनी राजू अम्मावसी प्रमोद रोकड़े , वेंकटेश मारीमुत्तु , शंकर मारीमुत्तु , मुत्तु अम्मावसी , आसीब सय्यद , अबु वीरन , योगेश भोसले उपस्थित होते.

