
तळेगाव दाभाडे:
माळवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकत्या,
श्रीमती सावित्राबाई कुंडलिक दाभाडे (वय ८५) यांचे वृध्दकाळाने निधन झाले.
मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती धोंडीबा मराठे यांच्या त्या ज्येष्ठ भगिनी होत. सहकार महर्षी माऊली दाभाडे यांच्या त्या चुलती होत. व प्रगतशील शेतकरी अरुण कुंडलिक दाभाडे यांच्या त्या मातोश्री होत.
त्यांच्या पश्चात 3 मुले 2 मुली,जावई सूना,नातवंडे,पतवांडे असा परिवार आहे.