वडगाव मावळ :
स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त वडगाव मावळ येथे मावळ तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलीत करण्यात आली.
त्यानंतर काँग्रेस पक्ष्याचा वतीने वडगाव मावळ पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचारी यांना स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त फळे वाटप करण्यात आली .
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मावळ तालुका काँग्रेस आय अध्यक्ष बाळासाहेब ढोरे , नगराध्यक्ष मयुरदादा ढोरे ,युवक अध्यक्ष विलास मालपोटे,जिल्हा उपाध्यक्ष संपत दाभाडे ,ज्येष्ठ नेते शांताराम नरवडे, पै.संभाजी राक्षे सहादू आरडे ,वडगाव शहर अध्यक्ष गोरख नाना ढोरे, बाळकृष्ण ढोरे,सतीश ढोरे, गोरख असवले, काळुराम असवले, युवराज ढोरे,समीर भोर,विशाल जाधव, गणेश काजळे सौरभ ढोरे ,कमलेश गारगोटे, नवनाथ शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!