वडगाव मावळ:
मराठी अस्मिता जपणारे व मराठी माणसांसाठी लढणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष मा.श्री . राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी‌ प्रेरित होऊन मावळ तालुक्यातील मानकुली गावातील महाराष्ट्र सैनिक कु.भरत घाग , सौरव ‌घाग, सुभाष करवंदे, प्रकाश घाग,देवदास एरंडे, निखिल एरंडे ,कुणाल घाग यांनी नुतन वर्षाची‌ सुरूवात ‌गुढी रोहन‌ व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा‌ झेंडा रोहन‌ व पुजन ‌करून मराठी ‌नवीन ‌ वर्षाची ‌सुरूवात‌ केली.

error: Content is protected !!