Category: राजकीय बातम्या

पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांचा वाढदिवस वै. सिंधुताई सपकाळ यांच्या कुंभारवळण येथील ममता बाल सदन आश्रमात साजरा

पुरंदर:पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे यांचा वाढदिवस जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस श्रीकांत ताम्हाणे व तालुका सरचिटणीस श्रीकांत थिटे…

साई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ भाऊकाटकर यांची बिनविरोध

टाकवे बुद्रुक:साई ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नवनाथ भाऊकाटकर यांची बिनविरोध निवडझाली. उपसरपंच सोपान काटकरयांनी उपसरपंचपदाचा राजीनामादिला होता. काटकर यांचाउपसरपंचपदासाठी एकमेव अर्जदाखल…

लोणावळा नगरपरिषदेचे आणि नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे राज्यपालांकडून कौतुक

लोणावळा नगरपरिषदेचे आणि नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांचे राज्यपालांकडून कौतुकलोणावळा :स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर लागोपाठ चार वर्षे यश संपादन करीत…

डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी वैजयंती सुभाष आलम यांची बिनविरोध निवड

टाकवे बुद्रुक:डाहुली ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी वैजयंती सुभाष आलम यांची बिनविरोध निवड झाली. मावळत्या उपसरपंच संगिता पिंगळे यांनी पदाचा राजीनामा…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी सुरेखा पुणेकर

मुंबई:लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना नियुक्तीपत्र…

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नगरपंचायत आवारात कर्तव्यनिष्ठेची प्रतिज्ञा

वडगाव मावळ:वडगाव नगरपंचायत वतीने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नगरपंचायत आवारात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत शहरातील मतदार बांधवांसाठी कर्तव्यनिष्ठेची प्रतिज्ञा घेतली.आपण…

error: Content is protected !!