चाकण एमआयडीसीत ७२ ट्रोल्यांचा अपहार एकजण अटकेत
ट्रोल्या गेल्या कुठे,कोणाचा वरदहस्तावर ट्रोल्या गायब
चाकण:कंपनीतील कच्चा माल वाहतुकीसाठी विश्वासाने दिलेल्या ९० ट्रॉल्यांपैकी ७२ ट्रोल्यांचा अपहार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे.य१ नोव्हेंबर २०२१ ते…