‘द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे येथे सब सेंटर चा स्थापना समारंभ संपन्न
तळेगाव दाभाडे:
  द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाडे सब सेंटर स्थापना समारंभ संपन्न झाला. महाराष्ट्र गॅप्टर ऐयरमल आर्किटेक्ट सदीप बावडेकर आणि तळेगाव दाभाडे सब सेंटर अध्यक्ष आर्किटेक्ट अजय बवले यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
    राष्ट्रीय अध्यक्ष आर्किटेक्ट सी. आर. राजू ,राष्ट्रीय आर्किटेक्ट विलास,आर्किटेक्ट सतीश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी  आय. आय. ए. महाराष्ट्र चॅप्टर पदाधिकारी आग आय. ए. लोणचे पदाधिकारी, आय आय एतदाचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी समिती तळेगावमधील आर्किटेक्चर महाविदयालयाचे मुख्याधापक, तळेगावमधील वरिष्ठ आर्किटेक्ट शरद मोहिते, आर्किटेक्ट श्याम कोल्हटकर आणि तळेगावमधील इतर आर्किटेक्ट उपस्थित होते.
द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस तळेगाव दाभाई सब सेंटरच्या  अध्यक्षपदी आर्किटेक्ट अजय बवले,उपाध्यक्ष ऑर्किटेक्ट राजेश राठोड, खजिनदार आर्किटेक्ट संगीता कुवळेकर, सचिव आर्किटेक्ट प्रसाद दलाल सर्वानुमते निवड झाली. या  कार्यकारिणीत आर्टिकेक्ट अमेय वाडेकर आर्किटेक्ट राजगुरव ,आर्किटेक्ट विजय दाभाडे, आर्किटेक्ट प्रियांका भेगडे, आर्किटेक्ट गौरी जाधव यांची सर्वानुमते निवड झाली.
तळेगाव मधील नागरिकामध्ये या पेशाविषयी आणि आर्किटेक्चर विषयी जागरुकता निर्माण करणे, तसेच आर्किटेक्ट व इंजिनियर मधील फरक लोकाना समय याविषयी प्रबंधन करणे, तळेगावच्या विकासात तसेच सौंदर्यात भर घालण्यासाठी नगरपरिषदेचे सोने कल्पना मांडणे, नगरपरिषद व इतर सरकारी कार्यालयात आर्किटेक्ट व नागरिकांना येणाऱ्या समस्या एकतपणे ला देण्यासाठी प्रयत्न करणे, तसेच तळेगावमधील आर्किटेक्टसाठी व आर्किटेक्चरच्या विद्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आणि उपक्रम राबविणे असे या लस्येचे सेंटर स्थापन करण्यामागील उदिष्ट आहे.
कार्यक्रमात  तळेगाव दाभाडे सब सेंटर ची स्थापना कशी झाली व यामध्ये आय. आय. ए. लोणावळा सेंटरने मदत केली याची माहिती आर्किटेक्ट प्रियांका यांनी दिली. तळेगाव दाभाडे बदल आर्किटेक्ट गौरी जाधव आर्किटेक्ट भाग्यश्री कुलकर्णी-दलाल यांनी माहिती देत सादरीकरण केले. तळेगाव दाभाडे सब-सेंटर चे अध्यक्ष आर्किटेक्ट अजय बवले यांनी संस्थेची उद्दिष्ट्ये व पुढील कामाचा आढावा मांडला .
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ टेक् मुख्याध्यापक आर्किटेक्ट ओंकार समुद्र यांनी भूतान मध्ये शहर आणि नगर नियोजन मध्ये महत्वाची भूमिका बजावून कसे काम केले याचे सादरीकरण करून अनुभव माडले.
आर्किटेक्ट सी. आर. राजू यांनी सब सेंटरमधील आर्किटेक्टला या संस्थेचा तळेगाव मधील नागरिकांना कसा फायदा होईल, संस्था कोणकोणते उपक्रम व कार्यक्रम राबवू शकेल. प्रत्येक सदस्याची भूमिका आणि जवाबदारी काय असेल, एकत्रित संघटन कसे असंत संस्था पुढे कशी वाढवता येईल या विषयावर मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
हसन विडोज चे सहसंस्थापक मंगेश भुसारी यांनी बिल्डिंग कसा डिझाईन आणि आधुनिक खिडक्यावर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन आर्किटेक्ट गौरी आधव आर्किटेक्ट भाग्यश्री कुलकर्णी दलाल, आर्किटेक्ट सुरज अगरताल आर्किटेक्ट पाये ववले यांनी केले आणि कार्याला उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचे आणि इतर उपस्थितांचे आभारप्रदर्शन आर्किटेक्ट संगीता कुवळेकर यांनी केले.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

error: Content is protected !!