
टाकवे बुद्रुक:
होप फॉर द चिल्ड्रन फाऊंडेशन या संस्थेच्या सीईओ कॅलरीन व संस्थेचे अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयात भेट दिल. टाकवे बुद्रुक येथील स्वागत कमानीचे नूतनीकरण करणे व प्राथमिक शाळा टाकवे बुद्रुक येथे आरओ प्लांट संस्थेमार्फत बसवून देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सरपंच भूषण बंडोबा असवले यांनी स्वागत केले.ग्रामविकास अधिकारी एस.बी .बांगर, ऋषीनाथ शिंदे माजी उपसरपंच, तानाजी गुणाट, संपत शिंदे उपस्थित होते.