टाकवे बुद्रुक:
कशाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अर्जुन लक्ष्मण जाधव(वय६५ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा, मुलगी, भाऊ, पुतणे,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
श्री. बारकू महादू जाधव(मा.पोलीस पाटील).(चुलते) श्री. सुदाम महादू जाधव (चुलते) श्री. भरत चिंधु जाधव( भाऊ) श्री.जयसिंग लक्ष्मण जाधव (भाऊ) श्री.सुरेश लक्ष्मण जाधव (भाऊ) श्री.संजय लक्ष्मण जाधव (भाऊ) आहेत.
जाधव यांच्या निधनाने पंचक्रोशीत शोक व्यक्त होत असून अंत्यविधी रविवार ता.२५.९.२०२२ रोजी सकाळी ९ वाजता कशाळ येथे होणार आहे. 

error: Content is protected !!