कामशेत:
वाऊंड वि.का.सोसायटी च्या तज्ञ संचालकपदी देशमुखवाडी गावातील  जेयष्ठ मार्गदर्शक माणिकराव गरुड व साई गावातील जेयष्ठ कारभारी काशिनाथ पिंगळे यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब मोकाशी, सचिव रमेश गाडे  ,संचालक आकाश पिंगळे ,बबनराव जाधव, बाळकृष्ण मोकाशी, बंडोबा कचरे ,काळुराम कचरे ,लिलाबाई पिंगळे, सुरेश गरुड, बंडू सोनवणे ,बाबू शेडगे सर्व संचालक मंडळ  व ग्रामस्थ ह.भ.प माणिकराव मोकाशी नाथाभाऊ पिंगळे मा.ग्रा.प सदस्य गोविंदराव पिंगळे अंकुश लोहोट मा.चेअरमन काळुराम पिंगळे मा सरपंच बाबाजी कचरे उपसरपंच कैलास पालवे पो पाटील दासू यादव उमेश काळोखे युवा नेते संतोष मोकाशी, ग्रा प सदस्य विजय जाधव बाळासाहेब गरुड किसनराव गरुड  शांताराम गरुड बबनराव गरुड दिलीप गरुड बाबुराव गरुड योगेश गरुड उपस्थितीत होते.
सुञसंचालन मा.ग्रा.सदस्य देवराम मोकाशी यांनी केले. माजी सरपंच व संस्थेचे माजी चेअरमन रमेश पिंगळे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!