कामशेत:
नाणे गावचे माजी उपसरपंच पै. बाळासाहेब नामदेव आंद्रे (वय ६५)यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,मुलगी,पुतणे,सुना,जवाई,नातवंडे असा परिवार आहे.
राजेश बाळासाहेब आंद्रे ,कन्हैया बाळासाहेब आंद्रे हे त्यांचे पुत्र होत. मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण ब्लाॅकचे अध्यक्ष संदीप आंद्रे त्यांचे पुतणे होत.

error: Content is protected !!