सोमाटणे:
भारत सरकार मान्यता प्राप्त अर्थउन्नती अर्बन निधी लि. बँकचे
गुरुवार ०८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वा शॉप नं. ४, जाधव कॉर्नर, हॉटेल क्षणभर विश्रांती जवळ, पाचाणे ता. मावळ, जि. पुणे येथे उद्घाटन करण्यात येणार असून पंचक्रोशीतील नागरिक बंधू भगीनींनी या सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन अर्धउन्नती अर्बन निधी लि.बँकेचे डायरेक्टर ह.भ.प.श्री. अक्षय महाराज येवले व ह.भ.प. सौ .जयश्रीताई अक्षय महाराज  येवले यांनी केले आहे.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार सुनिल शेळके,माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून अभिनेत्री निशानी बोरुले (रेवा) (मुरांबा फेम स्टार प्रवाह ) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
वारकरी संप्रदायातील मान्यवर व राजकिय, सामाजिक, कला, क्रिडा, शैक्षणीक, क्षेत्रातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी व
समस्त ग्रामस्थ पाचाणे व पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित राहणार आहे.
तसेच विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. यावेळी मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबीर होणार आहे. शिबीराच्या दिवशी सर्व औषंधावर विकास मेडिकल येथे १०% सुट दिली जाणार असल्याचीही ह.भ.प.श्री. अक्षय महाराज येवले ह.भ.प. सौ .जयश्रीताई अ. येवले (डायरेक्टर अर्धउन्नती अर्बन निधी लि.बँक) यांनी दिली.
अर्धउन्नती अर्बन निधी लि.बँकचे डायरेक्टर अक्षय महाराज येवले म्हणाले,”सर्व सामान्य ग्राहकांची बँक असलेल्या अर्थउन्नती बँकेत १.बचत खाते,२. दैनदिन बचत खाते,
३. मुदत ठेव खाते, ४.मासिक ठेव खाते,५ पेन्शन खाते ,६. बचत गट खाते अशी विविध अकाउंट काढता येईल.
१) ३६५ दिवस तप्तर अविरत सेवा,२) कामकाज वेळ स. १० ते सायं. ५,३) सोने तारण कर्ज, ४) मॉर्गेज लोन,५) आधुनिक संगणक प्रणाली,६) NEFT, RTGS, IMPS. सुविधा उपलब्ध,७) मोबाईल बँकिंग,८) SMS बँकिंग,९) लहान मुले, महिला, शेतकरी, व जेष्ठ नागरिकांसाठी विशेष ठेव योजना. १०) संपूर्ण परिसर CCTV कॅमेराणे सुसज्ज अशा सुविधा उपलब्ध आहेत.
१) कन्या समृद्धी योजना ,२) संकल्प शिक्षा योजना,३) डेली डीपॉझिट योजना,४) मंथली डीपॉझिट योजना,५) वार्षिक डीपॉझिट योजना, ६) कृषी कल्याण योजना,७) युवा सक्षम योजना  अशा  फिक्स डीपॉझिट योजनेचा लाभ घेता येईल.
जेष्ठ नागरिक (६० वर्षापुढील ) – महिला व अंध. दिव्यांग यांच्यासाठी १% जास्त व्याजदर देऊन विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.दररोज आपल्या सोईनुसार पैसे भरा आणि
भविष्यात कर्ज मिळवा अशा आकर्षक योजनेचा लाभ ग्राहक घेऊ शकतात.
आताच रोज थोडे-थोडे पैसे बाजुला काढुन ठेवा एक दिवस तेच पैसे होतील मोठे असा सल्ला देऊन दररोज बचत करा आणि चांगले व्याजदर मिळवा अशी अभिनव योजना येथे आहे. ६ महिन्यांसाठी कमीत कमी १००रु. भरा यावर ४% व्याज मिळवा. १२ महिन्यांसाठी कमीत कमी ५००रु. भरा यावर ६% व्याज मिळवा असे आवाहन  येवले यांनी केले.

error: Content is protected !!