वडगाव मावळ:
   मावळ विचार मंच आयोजित सरस्वती व्याख्यानमाला सन २०२२ च्या अध्यक्षपदी सुदेश  गिरमे यांची निवड  मावळ विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष श्री. भास्करराव म्हाळसकर व संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, मावळते अध्यक्ष शंकर भोंडवे व सर्व संचालकांच्या उपस्थितीत जाहिर करण्यात आली
   यावेळी संचालक माजी नगरसेवक भुषण मुथा, प्रसाद पिगंळे, अरुण वाघमारे , हर्षदा दुबे, दिपक भालेराव , मकरंद बवरे, अमोल ठोबंरे, मनोज भांगरे, विनायक चिखलीकरआदी उपस्थित होते
सरस्वती व्याख्यान मालेचे हे२२ वे वर्ष आहे सुदेश गिरमे हे मावळ विचार मंचाचे संस्थापक सदस्य असुन ते दै पुण्यनगरी चे मावळ तालुका प्रतिनिधी आहेत तसेच मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे संचालक, धर्मवीर नागरी पतसंस्थेचे संचालक, मावळ तालुक़ा ओबीसी संघटनेचे सचिव , आखिल  माळी शिक्षण संस्थेचे विश्वस्त पदावर कार्यरत आहेत.

error: Content is protected !!