पवनानगर:
कोथुर्णे ग्रामपंचायत च्या वतीने कोथुर्णे येथील समता नगर मधील नागरिकांसाठी लाउडस्पीकर संच भेट देण्यात आला.
कोथुर्णे ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 3 च्या ग्रामपंचायत सदस्या सौ. अबोली अतुल सोनवणे यांच्या प्रयत्नातून व कोथुर्णे ग्रामपंचायत चे सरपंच श्री प्रमोद ज्ञानेश्वर दळवी यांच्या सहकार्यातून सोनवणे वस्ती साठी शुभकार्यासाठी आवश्यक असणारा लाउड स्पीकर संच भेट देण्यात आला.
यावेळी सरपंच श्री प्रमोद ज्ञानेश्वेर दळवी उपसरपंच सौ रुपाली भीमराव दळवी , सौ अबोली अतुल सोनवणे, आरपीआय चे माजी युवा अध्यक्ष अतुल बाजीराव सोनवणे ग्रामपंचायत सदस्य पल्लवी भगवान फाटक, ग्रामसेवक शशिकांत तिडके साहेब, भाऊ सोनवणे ,संदीप सोनवणे, भीमराव दळवी ,नंदू सोनवणे, सुधीर सोनवणे ,मनीष गायकवाड, अनिकेत गायकवाड, सोपान सोनवणे, संतोष सोनवणे, आदिनाथ थोरात, पार्थ सोनवणे उपस्थित होते.

error: Content is protected !!