वडगाव मावळ:
युवा  उद्योजक संदीप कल्हाटकर यांच्या हिंदवी स्वराज्य एंटरप्राइजेस अँड वॉटर फिल्टर सेल्स ॲन्ड सर्विसच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आमदार सुनिल शेळके व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांंच्या हस्ते करण्यात आले. भाऊसाहेब भोईर नगरसेवक पि चि,अतुल  देशमुख सदस्य जिल्हा परिषद,शरद बुटे पाटील सदस्य जिल्हा परिषद,गजानन चिंचवडे अध्यक्ष पोलिस फ़्रेंडन्स ,शांताराम बापु कदम माजी उपसभापती,मयुर ढोरे नगरध्यक्ष,किरण म्हाळसकर नगरसेवक
,सुनिल ढोरे ज़ेष्ठ नगरसेवक,गणेश म्हाळसकर नगरसेवक,संदीप शेळके नगरसेवक,देवदास बांदल खेड ता भाजप सरचिटणीस,संदीप पवार अध्यक्ष उद्योग आघाडी ,शंकर आवारी सरपंच,अनिल मालपोटे ,राज खांडभोर प्रवक़्ते रा मावळ,गणेश कल्हाटकर अध्यक्ष भाजप अंदर मावळ,सुरेश जगताप ,बबनराव आगिवले मा उपसरपंच,गोविंदराव आंभोरे माजी चेअरमन,भिकाजी भागवत माजी सरपंच,किसन आवारी सरपंच,तानाजी करवंदे मा सरपंच,संतोष जाचक सरपंच,चंद्रकांत शिंदे तालुका अध्यक्ष ,राजशेठ कावडे सरपंच,रोहिदास गोगावले ,मारुती गोगावले,अमोल आगिवले ,नवनाथ कल्हाटकर,चंद्रकांत शिंदे,राजू कावडे,धोंडीभाऊ कुडेकर सरपंच,आनंदराव आवारी यांच्यासह संदीप कल्हाटकर यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कल्हाटकर हे ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकरी परिवारातील युवक कार्यकर्ते असून त्यांचा अफाट जनसंपर्क आहे. गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘एक हात मदतीचा ‘या त्यांच्या उपक्रमाला मावळ तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे .
सामाजिक उपक्रम सोबत आपल्या व्यवसायाबाबत ही दक्ष असलेल्या संदीप यांनी वडगाव मावळ येथे नव्याने सुरू केलेल्या दालनाला अनेकांनी भेटी देऊन शुभेच्छा दिल्या.
आमदार सुनिल शेळके म्हणाले,” तरूणांनी मोठी स्वप्ने पाहून ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कामात सातत्य ठेवले पाहिजे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे म्हणाले,”युवक पिढीने सामाजिक कार्यात अग्रेसर राहून काम करीत असताना आपले कुटुंब आणि व्यवसाय याकडे लक्ष दिले पाहिजे.
संदिप बबन कल्हाटकर,अध्यक्ष हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान मावळ व पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी सर्वाचे स्वागत केले.

error: Content is protected !!