मावळमित्र न्यूज विशेष:
हॉटेल शिवराज पुन्हा एकदा आपल्या खास अंदाजात, महिला भगिनींसाठी घेऊन येत आहोत पैठणी थाळी .तीही आकर्षक बक्षिसा सोबत.
श्रावण मासारंभानिमित पैठणी थाळी घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकास हाॅटेल शिवराज देणार आहे कुपन. ही कुपने लकी ड्रॉ पद्धतीने आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे सोमवारी काढण्यात येणार असून विजेत्या भगिनीस एक पैठणी साडी बक्षिस दिले जाईल..आणि उपविजेत्या भगिनीस एक सोन्याची नथ देण्यात येईल.
चला तर मग लवकरात लवकर हॉटेल शिवराजला भेट द्या. आणि भरजारी पैठणी नेसून स्वतःला आरशात पहा असे आवाहन शिवराज व्यवस्थापनाने केले आहे.
वडगाव मावळ येथील युवा उद्योजक अतुल वायकर यांनी आठ वर्षापूर्वी हाॅटेल व्यवसायात पदार्पण केले.शिवराज खाद्य संस्कृतीतील केवळ नाव,न राहता हा ब्रॅण्ड महाराष्ट्रातील घराघरात पोहचला पाहिजे म्हणून हा तरूण राबला. याने कष्ट केले. शाकाहारी व मांसाहारी थाळीतून ग्राहकांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि तो यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील राहिला. या प्रयत्नाला साथही मिळाली. आणि शिवराज ब्रॅण्ड दिवसेंदिवस लोकप्रिय होऊ लागला.
शाखा क्रमांक १ – पुणे- मुंबई जुना हायवे, भेगडे लॉन्स शेजारी वडगाव ता. मावळ जि. पुणे.
अधिक माहितीसाठी:
मो. नं +919561929999. +919764587799

error: Content is protected !!