वडगाव मावळ:
वहानगावचे माजी सरपंच सुदाम यशवंत वाडेकर (वय ६१)यांचे रविवार ता.७ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री एक वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दि.७ रोजी सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी वहानगाव येथे होईल.

error: Content is protected !!