
कामशेत:
मावळ तालुक्यात कोथुर्णे येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ कामशेत मध्ये आज सायं ७ वाजता पंडित नेहरू विद्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत महीला भगीनींच्या वतीने कँडल मोर्चा काढण्यात आला. यात कामशेत शहरातील माता-भगिनीनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला या घटणेचा महिला भगिनींमधे मध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश करत भावना व्यक्त केल्या.
कामशेत शहरातील महिला भगीनींच्या वतीने पोलीस स्टेशन कामशेट यांना या घटने संदर्भात लेखी निवेदन देण्यात आले व आरोपीला तात्काळ आरोपीला तात्काळ फाशी द्यावी मागणी यावेळी करण्यात आली.
महिला भगिनी मध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश पाहायला मिळाल्या माता-भगिनीने गुन्हेगाराला कठोरात कठोर आणि जलदगतीने शिक्षा व्हावी अशा भावना व्यक्त केल्या.
- राज्यातील सत्तांतर बदलाचे मावळात पडसाद:चिखलसेच्या सरपंच पदी सचिन काजळे
- दिवाळीनंतर शाळा कॉलेज भरणाच्या व सुटण्याच्या वेळेत लाल परी धावणार
- ए.सी.लोकल,मोनो, मॅट्रो रेल्वेला हवा लगेज डबा
- मामासाहेब खांडगे स्कूलमध्ये ‘भोंडला’ व दांडिया’ उत्सव उत्साहात साजरा
- शेतकरीहित आणि कल्याणकारी योजना शेतकऱ्यांपर्यंत: माऊली दाभाडे


