
पिंपरी:
सुमी या मराठी बाल चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला.त्यात पिंपरी चिंचवड शहरातील बाल कलाकार आकांक्षा पिंगळे हिला सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्कार जाहीर सविस्तर आहे.
त्या बद्दल तिचा संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री रुपाली पाथरे,डॉ मृणाल फोंडेकर, संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहन गायकवाड कामगार कल्याण केंद उद्योगनगर चे केंद्र प्रमुख प्रदिप बोरसे उपाध्यक्षा नम्रता बांदल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कुसगाव बुद्रुक ग्रामपंचायतीत उत्साहात साजरा
- भुयारी मार्ग नकोच:रेल्वे उड्डाणपूल बांधा :नागरिकांची मागणी
कामशेत येथे भुयारी मार्ग हटाव कृती समितीचे आंदोलन - टाकवे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भूषण असवले यांच्या हस्ते ध्वजवंदन:संविधानाचे वाटप
- खांडशीत अपु-या दाबाने वीज पुरवठा
- पैसाफंड शाळेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष संदीप बबन कल्हाटकर यांच्या हस्ते ध्वजवंदन


