तळेगाव दाभाडे: नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे यांची कन्या अँड.शलाका संतोष खांडगे (वय २६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांचे पश्चात आई, वडील, भाऊ, आजी असा परिवार आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतराव खांडगे यांची नात तर उद्योजक स्वानंद खांडगे व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांची पुतणी.
त्यांचा अंत्यविधी आज (दि. 8) रात्री 8:30 वा. बनेश्वर स्मशानभूमी तळेगाव दाभाडे येथे होणार असल्याचे खांडगे परिवाराकडून कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!